स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.
स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना
करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते.
घरच्या अन्नाची सात्त्विकता वाढवण्यासाठी हे अवश्य करावे; तसेच
नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ सर्व अन्नात मिसळणे आदी कृती कराव्यात.
येथे सात्त्विक अन्नाचे काही प्रकार पाहू.
२. नैवेद्याचे अन्न
३. तूप वाढलेले अन्न
४. संतांच्या आश्रमातील अन्न
५. संतांना अर्पण केलेले खाद्यपदार्थ
http://www.sanatan.org/mr/a/656.html