Sunday, September 2, 2012

सात्त्विक अन्नाचे प्रकार

सात्त्विक अन्नाचे प्रकार
     


स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना       करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते. 
           स्वयंपाक करतांना स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे या प्रकारच्या कृती केल्यास आपल्या घरातील अन्न सात्त्विक बनते. घरच्या अन्नाची सात्त्विकता वाढवण्यासाठी हे अवश्य करावे; तसेच नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ सर्व अन्नात मिसळणे आदी कृती कराव्यात. येथे सात्त्विक अन्नाचे काही प्रकार पाहू.


१. सात्त्विक स्त्रिच्या हातचे अन्न
२. नैवेद्याचे अन्न
३. तूप वाढलेले अन्न
४. संतांच्या आश्रमातील अन्न
५. संतांना अर्पण केलेले खाद्यपदार्थ

http://www.sanatan.org/mr/a/656.html

Sunday, March 4, 2012

मनाचा सर्वाधिक चांगला उपयोग म्हणजे मानसपूजा समजून घेण्यासाठी वाचा तर खरं !

मनाचा सर्वाधिक चांगला उपयोग म्हणजे मानसपूजा समजून घेण्यासाठी वाचा तर खरं !
देवता किंवा गुरु यांचे सगुण रूप मनाने कल्पून मनानेच त्याची स्थुलातील कृतीप्रमाणे पूजा करणे, म्हणजे मानसपूजा होय।
http://sanatan.org/mr/a/469.html